नुकताच ITel P55 5G भारतात लाँच झाला आहे.

या फोनची सुरुवातीची किंमत 9,699 रुपये ठेवण्यात आली आहे.

ही किंमत फोनच्या 4GB + 64 GB व्हेरिएंटसाठी आहे.

या फोनमध्ये ग्राहकांना 2 वर्षांची वॉरंटी देखील मिळते.

या फोनमध्ये 6.6 इंच HD डिस्प्ले आहे.

या फोनमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 6080 प्रोसेसर आहे.

या फोनमधील प्रायमरी कॅमेरा 50 MP आहे.

या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे.

या फोनमध्ये 18 W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story