बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच बिकनी, किसिंग सीन देणारी मराठी अभिनेत्री

बॉलीवूड अभिनेत्री ललिता पवार यांनी पहिल्यांदा हिंदी सिनेमात बिकनी लूक दाखवला.

ललिता पवार यांनी दैवी खजाना सिनेमात बिकनी परिधान केली होती.

हिंदी सिनेमात बिकनी घालणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या.

त्या काळात महिलांनी सिनेमात काम करणेच मोठी गोष्ट मानली जायची. त्यामुळे ललिता यांच्यावर खूप टिका झाली होती.

ललिता पवार यांनी पहिल्यांदा किसिंग सीन दिला होता,असेही वृत्त आहे.

ललिता पवार यांनी महिलांशी संबंधित अनेक टॅबू नष्ट केले होते.

अभिनेत्रीचे सिनेसृष्टीत करिअर होण्याआधीच मोठी घटना घडली.

शूटींग करताना सहकलाकाराने कानाखाली मारल्यानंतर त्यांचा एक डोळा निकामी झाला.

यानंतर त्यांनी व्हिलन भूमिका केल्या. त्यांची मंथराची भूमिका आजही सर्वांना आठवते.

VIEW ALL

Read Next Story