आपण कोणत्या दिशाले पाय करुन झोपतो देखील वास्तुशास्त्रानुसार अत् दक्षिण दिशेला पाय ठेऊन यंत महत्वाचे आहे.

झोपताना चुकीच्या दिशेने पाय करून झोपल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

झोपण्यासाठी योग्य दिशा कोणती याबाबत देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

दक्षिण दिशेला पाय करुन झोपू नये असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

दक्षिणेकडे पाय आणि पूर्वेकडे डोकं करून झोपल्यास वाईट स्वप्न येतात असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेय.

दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात निराशा, आळस आणि मनात भीती निर्माण होवू शकते.

वैज्ञानिक दृष्ट्या देखील दक्षिण दिशेला पाय करुन झोपल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण होवू शकतात.

VIEW ALL

Read Next Story