देव उठनी एकादशीला करा या ५ गोष्टी, होईल भगवान विष्णूंची कृपा..

कार्तिक हा संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित असतो, या महिन्याचे धार्मिक महत्त्व आहे.

या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा केली जाते.

श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा केल्यास तुमच्या 'या' मनोकामना पुर्ण होतील

1.देव उठणी एकादशीला दान करणं ही गोष्ट पुण्याची मानली जाते, म्हणून या दिवशी गरिबांना, गरजूना दान करावं. यामुळे आपल्यावरील संकटं दूर होतात.

2.देव उठनी एकादशीला श्री हरी विष्णूंना केसरीच्या दुधाने अभिषेक घातल्यास आपल्या करिअर आड येणारी सर्व संकटे दूर होऊन आपण प्रगतीच्या दिशेने जातो.

3.एकादशीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी श्रीमद भागवत गीतेचे पठण केल्याने अभ्यासात प्रगती होते.

4.जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर देव उठनी एकादशी दिवशी ॐ विष्णवे नमः चा जप करू शकतो.

5.देव उठनी एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घातल्यानं विष्णू आणि लक्ष्मी दोघांची कृपा आआपल्यावर राहून घरातील दारिद्र्य संपते.

VIEW ALL

Read Next Story