आज त्रिग्रही आणि चांडाळ योग!

सव्वा दोन दिवस 'या' राशींचे 'अच्छे दिन'

शुक्र गोचर

शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे संपत्तीचा कारक अनेकांसाठी लाभदायक ठरणार आहे.

चंद्र गोचर

त्यासोबत आज चंद्रानेही आपली स्थिती बदल आहे. मीन राशीतून चंद्र मेष राशीत प्रवेश केला आहे.

शुभ आणि अशुभ योग

शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने शुभ आणि अशुभ योग जुळून आला आहे. त्रिग्रही आणि चांडाळ योग तयार झाला आहे.

हे तीन योग

गजकेसरी, त्रिग्रही आणि चांडाळ योगामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु झाले आहेत. पुढील सव्वा दिवसांनी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

मेष (Aries)

या लोकांना योग अतिशय लाभदायक असेल. नशिबाची साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे.

मकर (Capricorn)

या लोकांना कार्यक्षेत्रात लाभ होईल. कायदेशीर प्रकरणातून दिलासा मिळेल. वाहन किंवा घर खरेदी करणार आहात.

कर्क (Cancer)

या राशीसाठी हा योग भाग्यशाली ठरणार आहे. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतील. कार्यक्षेत्रात लाभ होणार आहे. अचानक यांना धनलाभ होईल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story