श्रीमद्भगवद्गीतेतील 'या' श्लोकात लपलाय यशस्वी होण्याचा मंत्र!

आजच्या काळातील तरुणांची एक सवय अतिशय वाईट आहे.

ती म्हणजे एखादे काम केल्यानंतर लगेचच फळ मिळायला हवे, अशी त्यांची इच्छा असते.

पण आजच्या तरुणाईंसाठी गीतेतील प्रसिद्ध श्लोक खूप फायदेशीर ठरु शकतात.

||मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सड्.गोSस्त्वकर्मणि|| हा गीतेतील एक प्रसिद्ध श्लोक आहे.

या श्लोकाचा अर्थ आहे की, तुम्हाला फक्त कर्माचा अधिकार आहे, कर्माच्या फळाचा नाही

कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा ठेवून कधीच कोणतेही काम करु नये

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story