IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादची जर्सी बदलली, नशीब बदलणार का?

आयपीएल 2024

येत्या 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नवी जर्सी लाँच

आगामी आयपीएल हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबादने मोठा निर्णय घेतला आहे. संघाने नुकतीच नवी जर्सी लाँच केली.

साऊथ अफ्रिकन लीग

साऊथ अफ्रिकन लीगमध्ये जशी सनरायझर्सची जर्सी होती, तशीच जर्सी हैदराबादची असणार आहे.

सोशल मीडिया

सनरायझर्स हैदराबादच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

कॅप्टन पॅट कमिन्स

सनरायझर्स हैदराबादने नुकतंच एडम मार्करमला पायउतार करून पॅट कमिन्सला संघाची जबाबदारी दिली.

पहिला सामना

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना कोलकाता विरुद्ध होणार आहे. तर हैदराबाद पहिल्या सत्रात चार सामने खेळेल.

अपयशी

दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद मागील हंगामात सर्वात अपयशी संघ होता. त्यामुळे आता जर्सीबरोबर सनरायझर्स हैदराबादचं नशीब बदलणार का? असा सवाल विचारला जातोय.

VIEW ALL

Read Next Story