बेडचा कोपरा

जर बेडचा कोपरा खिडकी किंवा भिंतीला लागलेला असेल तर त्याने नकारात्मकता पसरते

झाकून ठेवा आरसा

जर आरसा बेडच्या समोर असेल तर नेहमी आरसा झाकून ठेवा

आरसा

बेड दिसू शकत नाही अशा ठिकाणी काचेचा आरसा लावा

वॉशरूमचा दरवाजा

तुमच्या शौचालयाचा दरवाजा थेट तुमच्या पलंगाच्या समोर नसावा

ही चित्र लावू नका

जर तुमचे लग्न झाले नसेल तर बेडरूममध्ये नद्या, तलाव, कारंजे यांचे चित्र लावू नये

लग्नानंतरचं नातं

त्यामुळे नकारात्मकता येत नाही आणि लग्नानंतरही नाते चांगले राहते

एकच गादी

फेगशुईनुसार लग्नापूर्वी पलंगावर एकच गादी ठेवावी

टीव्ही आणि कॉम्प्युटर

अविवाहित लोकांनी बेडरूममध्ये टीव्ही आणि कॉम्प्युटर अजिबात ठेवू नये

VIEW ALL

Read Next Story