Surya Gochar 2023

सूर्यदेवाच्या कृपेने 17 जुलैपर्यंत'या' राशींची मजा!

ग्रह गोचर

ज्योतिष शास्त्रानुसार काही ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात.

सूर्य गोचर

वैदिक ज्योतितशास्त्रानुसार सूर्यदेव प्रत्येक महिन्यात आपली स्थिती बदलतो.

17 जुलैपर्यंत मिथुन राशीत

जूनमध्ये सूर्य मिथुन राशीत आहे. या ठिकाणी तो 17 जुलैपर्यंत असणार आहे.

बुध आणि सूर्य युती

बुध आणि सूर्य यांच्यातील मैत्रीच्या भावनेमुळे हा काळ काही लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे.

कन्या (Virgo)

नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मीडिया, मार्केटिंग, फायनान्सशी संबंधित लोकांना या काळात फायदा होईल. व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला आहे. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.

सिंह (Leo)

तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. इतकंच नाही तर विवाहित लोकांना मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांसाठीही हा काळ शुभ आहे.

धनु (Sagittarius)

तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तसंच, तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भागीदारीत काम करत असाल तर यश मिळेल. लव्ह लाईफ देखील चांगली राहील. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story