तुळशीची माळ गळ्यात घालण्यापूर्वी 'हे' नियम पाळावेत!

Mansi kshirsagar
Jun 23,2023

तुळशीच्या माळेला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे

तुळशीच्या माळेने जप केल्यास ते फलदायी ठरते

भगवान विष्णुची पूजा करणाऱ्या भाविकांच्या गळ्यात तुळशीची माळ असते

गळ्यात तुळशीची माळ घातल्यास मानसिक शांती व अध्यात्मिक शुद्धता लाभते, अशी मान्यता आहे

पण तुळशीची माळ घालताना काही नियमांचे पालनही करावे लागते

ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असेल त्यांनी सात्विक अन्न खावे

मांस-दारु, कांदा-लसूण घातलेले जेवण टाळावे, असं म्हणतात

तुळशीची माळ कधीही रुद्राक्षासोबत धारण करु नये, असाही एक समज आहे

तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी गंगाजलने साफ करावी

VIEW ALL

Read Next Story