Shukra Gochar 2023

शुक्र 'महागोचर'! 3 राशी होणार कोट्यधीश?

Jun 13,2023

आर्थिक फायदा

वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा विलास, वैभव आणि प्रणयचा कारक मानला जातो.

शुक्र गोचरमुळे धनलाभ

त्यामुळे शुक्र गोचरमुळे अनेक राशींना धनलाभ होतो. 7 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

या राशींना फायदा

शुक्र गोचरमुळे 3 राशींना प्रचंड पैसा, करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात नफा मिळणार आहे.

सिंह (Leo)

तुम्हाला सर्व कामात चांगले फळ मिळेल. तुमच्या कामगिरीचं कौतुक होईल. मानसन्मान प्राप्त होईल. जीवनसाथीकडून प्रगती होऊ शकते.

वृषभ (Taurus)

तुम्हाला सर्व भौतिक सुखांचा लाभ मिळेल. व्यवसायात पैसा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विस्ताराची शक्यता आहे. कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. रिअल इस्टेट, फूड बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील.

तूळ (Libra)

करिअर आणि बिझनेस दोन्हीमध्ये फायदा होईल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. पैसे मिळवण्याचे अनेक मार्गही खुले होतील. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

VIEW ALL

Read Next Story