धोनीच्या चेल्यानं गुपचुप उरकला साखरपुडा

शेवटी क्रशच केली!

तुषार देशपांडे

धोनीच्या चेला आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज तुषार देशपांडे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

शिवम दुबेची पोस्ट

शिवम दुबेच्या पोस्टमुळे तुषार देशपांडेच्या साखरपुड्याची माहिती क्रिकेट वर्तुळात पसरली.

नाभा गद्दमवार

नाभा गद्दमवार हिच्याशी तुषार देशपांडे सात फेरे घेणार आहे.

शुभेच्छांचा वर्षाव

गुपचुप साखरपुडा उरकल्याने क्रिडाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

तुषार देशपांडे पोस्ट

शाळेतील क्रश ते आता FIANCÉ म्हणून तिचं प्रमोशन झालंय, असं म्हणत तुषार देशपांडे याने पोस्ट शेअर केली आहे

क्रश

नभा ही त्यांची शाळेपासून क्रश होती आणि आता ती तुषारची लाईफ पार्टनर बनली आहे.

नभा गड्डमवार

नभा गड्डमवार ही चित्रकार असून ती व्यवसायाने भेटवस्तू डिझाइन करते.

शिवम दुबे

शिवम दुबे पत्नी अंजुम खानसोबत तुषारच्या साखरपुड्यात हजेरी लावली होती.

VIEW ALL

Read Next Story