सर्वाधिक धावांचा विक्रम

आयपीएलमध्ये 4 हजार, 5 हजार आणि 6 हजारांचा टप्पा गाठणाराही विराट कोहली हा पहिला खेळाडू होता

आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं

आयपीएलमध्ये 50 अर्धशतकं करणारा विराट कोहली हा दुसरा खेळाडू असेल. या आधी डेव्हिडि वॉर्नरच्या नावावर सर्वाधिक 9 अर्धशतकं जमा आहेत.

अर्धशतकांचाही विक्रम

विशेष म्हणजे दिल्लीबरोबरच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केल्यास त्याच्या नावावर 50 अर्धशतकं जमा होतील.

12 धावांची गरज

म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सबरोबरच्या सामन्यात कोहलीने फक्त 12 धावा केल्यास त्याच्या नावावर 7 हजार धावा जमा होतील. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटर ठरेल.

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी

आयपीएलमध्ये कोहलीने 232 सामन्यात 6988 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 शतकं आणि 49 अर्धशतकं लगावलीत.

सात हजार धावांचा टप्पा

यंदाच्या आयपीएल हंगाात विराट जबरदस्त फॉर्मात आहे. आता विराट कोहलीला आयपीएलमध्ये सात हजार धावांचा टप्पा खुणावतोय.

विराटच्या कामगिरीवर लक्ष

या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. या सामन्यात कोहलीला विराट कामगिरी करण्याची संधी आहे.

बंगलोर वि. दिल्ली

IPL 2023 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) दरम्यान सामना रंगणार आहे. याआधीच्या पहिल्या सामन्यात बंगलोरने दिल्लीचा 23 धावांनी पराभव केला होता.

VIEW ALL

Read Next Story