सकाळी उठून आंघोळ करु काळे कपडे परिधान करा. काळे कपडे नसल्यास ग्रे, जांभळा, राखाडी रंगाचे कपडे घातल्यास हरकत नाही. शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा आणि निळ्या रंगाची फुलं अर्पण करा. मंत्राचा जप करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम। उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात।।ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये।शंयोरभिश्रवन्तु नः। ऊँ शं शनैश्चराय नमः।।
ऊँ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।
ऊँ भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्।
ऊँ शन्नोदेवीर-भिष्टयऽआपो भवन्तु पीतये शंय्योरभिस्त्रवन्तुनः।
ॐ निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥
ॐ शं शनैश्चराय नमः।
ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।
शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी काही खास मंत्र सांगण्यात आले आहेत. शनिवारी या मंत्रांचा जप केल्याने कुंडलीत शनि शांत होतो आणि शनीची साडेसाती आणि साडेसातीचा प्रभाव कमी होतो.
शनि हा क्रूर ग्रह म्हणून ओळखला जातो. दुसरीकडे शनिदेवाला न्यायदेवता म्हटलं जातं. कार तो जातकाला त्याचा कर्माची शुभ आणि अशुभ फळ देतो.