प्रिटी झिंटा आणि जीन गुडइनफ

प्रिटी झिंटा आणि जीन गुडइनफ यांचा विवाहसोहळा साधाच पार पडला.

राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा

राणी मुखर्जी आणि आदित्या चोपडा यांनीही कमी खर्चात लग्न उरकले.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी घाईघाईनं लग्नसोहळा घरच्याच उपस्थितीत आणि रणबीर कपूरच्या घरीच उरकलाय. यावेळी त्यांनी साध्या पद्धतीनं लग्न केले होते.

किरण राव आणि आमिर खान

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट झाला असला तरी त्यांनी 2005 साली फारच थोड्या लोकांच्या उपस्थितीत आणि कमी खर्चात लग्न केले.

यामी गौतम आणि आदित्य धर

यामी गौतम आणि आदित्य धर यांच्याही लग्नाचा प्रचंड गाजावजा झाला होता परंतु साध्या पद्धतीनं लग्न केल्यानं तिचं कौतुकही झाले होते. हिमाचलमध्ये त्यांचा विवाहसोहळा झाला.

जॉन अब्राहम आणि प्रिया रंचल

बिपाशा बासूशी ब्रेकअप झाल्यानंतर जॉन अब्राहम आणि प्रिया रंचल यांनीही कमी खर्चात, कमी लोकांच्या उपस्थिती गुपचूप लग्न उरकलं.

नेहा धुपिया आणि अंगत बेदी

नेहा धुपिया आणि अंगत बेदी यांनीही छोटीखानीच लग्न केले. दिल्ली येथे त्यांनी त्यांचा विवाह सोहळा पार पाडला.

VIEW ALL

Read Next Story