चांगल्या कामगिरीचं रहस्य

पत्नीच्या सौंदर्याचा आपल्यावर दबाव असल्याने मैदानात चांगली कामगिरी करु शकतो असं रसेलने एका मुलाखतीत गमतीने म्हटलं होतं.

सोशल मीडियावर बोल्ड फोटो

जेसिम सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले अनेक हॉट आणि बोल्ड फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

इन्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स

जेसिम इंन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय असून तिच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास 3 लाख 74 हजाराहून अधिक आहे.

जेसिम जमैकात स्थायिक

जेसिम लॉराचा जन्म मियामीमध्ये झाला होता. पण नंतर ती आंद्रे रसेलबरोबर जमैकात स्थायिक झाली.

रसेल-जेसिमाचं लग्न

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आंद्रे रसेल आणि जेसिम लॉराने 2016 मध्ये लग्न केलं.

रसेलची पत्नी प्रसिद्ध मॉडेल

आंद्रे रसेस क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. रसेच्या पत्नीचं नाव जेसिम लॉरा (Jassym Lora) असून ती प्रसिद्ध मॉडेल आहे

आंद्रे रसेलचा वाढदिवस

कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार ऑलराऊंडर आंद्रे रसेलने (Andre Russell) 29 एप्रिलला आपला 35 वा वाढदिवस साजरा केला.

VIEW ALL

Read Next Story