जर तुमच्या पायाची करंगळीची उंची खूप लहान असेल, तर तुम्ही जबाबदारी घेत नाहीत. तुम्ही स्वभावाने बालीश असतात.
जर तुमच्या पायाच्या तिसऱ्या बोटाची लांबी दुसऱ्या आणि पायाच्या मोठ्या बोटासारखी असेल, तर गतिमान, साधनसंपन्न, सामाजिक फुलपाखरू, साहसी, तापट, शूर असता.
जर तुमचा पायाचा दुसरा बोट हा तुमच्या इतर पायाच्या बोटापेक्षा लांब असेल तर महत्वाकांक्षी, सर्जनशील, उत्साही, स्पोर्टी, सक्रिय, आवेगपूर्ण, स्पर्धात्मक, खोडकर असता.
व्यक्ती एखाद्या कलेशी निगडीत असतात. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार पायाचा अंगठा गोलाकार असेल, तर अशा व्यक्तींना धन, धान्याची कधीही कमतरता भासत नाही, असं म्हणतात.
जर तुमच्या मोठे बोट तुमच्या इतर बोटांपेक्षा लहान असेल तर मल्टीटास्कर, कुशल नियोजक, मनमिळावू असतात.
जर तुमच्या पायाचे मोठे बोट इतर बोटांपेक्षा सर्वात मोठे असेल तर तुम्ही सर्जनशील, लक्ष केंद्रित, स्वप्नाळू, रोमँटिक आणि नाविन्यपूर्ण आहात.
तुमच्या पायाची ठेवण आणि बोट नीट पाहून घ्या. कारण तुमची बोटे तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल इतरांना सांगू शकतात.