'चंद्रमुखी'नंतर प्रसाद आणि अमृता पुन्हा एकत्र

सध्या चर्चा आहे ती म्हणजे अमृता खानविलकर आणि प्रसाद ओकची.

'चंद्रमुखी'नंतर प्रसाद आणि अमृता पुन्हा एकत्र

अमृता सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे.

'चंद्रमुखी'नंतर प्रसाद आणि अमृता पुन्हा एकत्र

अमृता, पारंपारिक अथवा वेस्टर्न दोन्ही लुकमध्ये ती खूपच चांगली दिसते.

'चंद्रमुखी'नंतर प्रसाद आणि अमृता पुन्हा एकत्र

अमृता आपल्या हॉट लुकसाठीही चर्चेत असते.

'चंद्रमुखी'नंतर प्रसाद आणि अमृता पुन्हा एकत्र

2022 साली आलेला चंद्रमुखी हा चित्रपट बराच गाजला. या चित्रपटाची आजही चर्चा असते.

'चंद्रमुखी'नंतर प्रसाद आणि अमृता पुन्हा एकत्र

चंद्रमुखीच्यावेळी अमृता आणि प्रसादची बरीच चर्चा रंगलेली होती.

'चंद्रमुखी'नंतर प्रसाद आणि अमृता पुन्हा एकत्र

चंद्रमुखीनंतर आता प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर पुन्हा एकदा दिसणार आहेत.

'चंद्रमुखी'नंतर प्रसाद आणि अमृता पुन्हा एकत्र

'पठ्ठे बापूराव' या चित्रपटातून ते दोघं एकत्र येणार आहेत. सध्या या चित्रपटाचे ऑफिशयल पोस्टर त्यांनी पोस्ट केले आहे. प्रसाद आणि अमृता यावेळी प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकनं याचे दिग्दर्शन केले आहे.

VIEW ALL

Read Next Story