गुरुपौष पौर्णिमाला दुर्मिळ योग, 'हे' उपाय केल्यास लक्ष्मी नांदेल घरात
Jan 24,2024
जोतिषशास्त्रामध्ये गुरु पुष्य योग हा शुभ मानला जातो.
27 नक्षत्रांमधील पुष्य नक्षत्राला विशेष महत्व आहे.
हा ज्योतिषशास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो.
या वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत योग तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकतो.
गुरुपुष्यामृत दिवशी उपवास केल्यानं लक्ष्मीची कृपा राहते.
हा शुभ दिवस मानला जातो, त्यामुळे महत्वाची कामं करु शकता.
जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल व कामं सहजपणे पूर्ण होतील.
या दिवशी नवीन वस्तू खरेदी करून, जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने खरेदी करु शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)