'हा' मूलांक असलेल्या सुना नवऱ्याबरोबरच सासूचं मनही सहज जिंकतात; कारण...

Swapnil Ghangale
Jan 23,2025

प्रत्येक महिलेला असं वाटतं की

आपण आपल्या पतीच्या मनावर अधिराज्य गाजवावं, सासरच्यांचं मन जिंकावं असं प्रत्येक महिलेला वाटतं.

सासूच्या मानवरही राज्य करतात

मात्र काही ठराविक मूलांक असलेल्या महिला पतीबरोबरच आपल्या सासूच्या मानवरही राज्य करतात.

स्वामी ग्रह गुरु

अंकशास्त्रानुसार ज्या मुलांचा मूलांक 3 असतो त्यांचा स्वामी ग्रह गुरु असतो.

3 मूलांक असलेल्या माहिला कोणत्या?

ज्यांचा जन्म महिन्यातील 3, 12, 21, 30 तारखेला असतो त्यांचा मूलांक 3 आहे असं मानलं जातं.

सासूचंही मन जिंकून घेतात

3 मूलांक असलेल्या महिला आपल्या सरळ स्वभाव आणि जन्मजात गुणांमुळे केवळ पतीचं नाही तर सासूचंही मन जिंकून घेतात.

वादविवादापासून दूर

मूलांक 3 असलेल्या महिला हा हसऱ्या स्वभावाच्या असतात आणि त्यांना वादविवादापासून दूर राहायला आवडतं.

सासूच्या लाडक्या

वाद न आवडण्याच्या सवयीमुळेच मूलांक 3 असलेल्या महिला या त्यांच्या सासूच्या लाडक्या असतात, असं म्हटलं जातं.

घर हसरं ठेवण्याची कला

मूलांक 3 असलेल्या महिलांकडे सर्वांना समाधानी ठेवायची आणि घरातील वातावरण हसत खेळतं ठेवायची कला असते. अशा महिलांच्या आजूबाजूला कोणीच उदास नसतं.

वैवाहिक आयुष्य समाधानाचं

मूलांक 3 असलेल्या मुलींचं वैवाहिक आयुष्यही समाधानाचं असतं कारण त्या पतीबरोबरच सासरच्या लोकांचीही काळजी घेतात.

सामान्य माहितीवर आधारित

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story