Mangal Gochar 2023

जुलैच्या सुरुवातीलाच छपरफाड पैसा! 1 जुलैपासून 'या' राशींना बंपर लाभ

July Grah Gochar 2023

जुलै 2023 हा महिना ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने खूप खास आहे. जुलैमध्ये 3 ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव पडेल.

मंगळ गोचर

1 जुलैला मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

शुक्र गोचर

7 जुलै 2023 ला शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

बुध गोचर

बुध ग्रह 8 जुलैला कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

मेष (Aries)

करिअरमध्ये मोठी प्रगती करू शकतात. तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढेल.

सिंह (Leo)

व्यवसाय करणाऱ्यांना खूप फायदा होईल. प्रगतीसोबत आर्थिक फायदा होणार आहे. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. घरात कोणताही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो.

तूळ (Libra)

जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. जमीन, गाडी खरेदी करता येईल. स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतो. तुमची कामगिरी चांगली होईल. तुमची इच्छा पूर्ण होईल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story