हिंदू धर्मात भगवान शिव यांना महत्त्वाचे स्थान आहे. भगवान शंकरचे पृथ्वीचे संरक्षक आहेत, अशी मान्यता आहे.
महादेवांना महेश, रुद्र, गंगाधर, भोलेनाथ, गिरीश या नावांनेही पूजले जाते.
8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे. या दिवसाला हिंदू धर्मात खूप महत्त्व दिले जाते.
भगवान शिव शंकरांचे पहिले शिष्य कोण याची माहिती पुराणात आढळते.
भगवान शिव यांच्या सगळ्यात पहिल्या शिष्यांमध्ये सप्तऋषींची गणना होते.
भगवान शिव यांनीच गुरु-शिष्य ही परंपरा सुरू केली होती
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)