बाबा वेंगाची 2024 मधील 'या' भविष्यवाणी ठरल्या खऱ्या!

भविष्यवक्ते

जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत 'भविष्यवक्ते' बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दोन भविष्यवाण्या खऱ्या

भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगांच्या 2024 साठीच्या दोन भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.

कर्करोगावर उपचार

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2024 मध्ये कर्करोगासह अनेक आजारांवर उपचार मिळू शकतात, अशी भविष्यवाणी केली होती.

कर्करोगाची लस

ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतंच कर्करोगाची लस तयार विधान केलंय.

आर्थिक संकट

2024 मध्ये जगावर आर्थिक संकट येईल, असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं. त्याच्या खुना आता दिसू लागल्यात.

गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये मंदी होती, तर जपानमध्ये मंदी दिसून येत आहे. यासोबतच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे.

पुतिन यांची हत्या

दरम्यान, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरल्याने पुतिन यांना धडकी भरली आहे. पुतिन यांची हत्या होईल, असं बाबा वेंगा यांनी सांगितलं होतं.

VIEW ALL

Read Next Story