अगरबत्ती उदबत्त्या विशेषत: पूजेमध्ये वापरतात. पूजेच्या वेळी अगरबत्ती लावणं खूप शुभ मानले जाते.
पूजेच्या वेळी किती अगरबत्ती जाळल्या पाहिजेत असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात असतो.
मान्यतेनुसार पूजेदरम्यान १ अगरबत्ती लावू नये. हे अशुभ मानले जाते.
मान्यतेनुसार, तीन अगरबत्ती लावणं खूप शुभ मानले जातं. कारण तिसरा क्रमांक त्रिवेदाशी संबंधित आहे.
शास्त्रानुसार पूजेच्या वेळी फक्त स्वच्छ अगरबत्तीच पेटवायला हवी. चुकूनही तुटलेल्या अगरबत्ती लावू नये.
अनेकदा लोक अगरबत्ती फुंकतात, जे अशुभ मानली जातं