अंतराळात अनेक लहान-मोठे ग्रह अस्तित्वात आहेत. यातील काही ग्रहांवर किंमती धातू असण्याची शक्यता आहे. अंतराळात अस्तित्वात असलेल्या 16 Psyche हा ग्रहावर संशोधकांची नजर आहे.
असं म्हणतात की या ग्रहावर सोन्याच्या खाणी आहेत. माणूस कल्पनाही करु शकत नाही इतकं सोनं या ग्रहावर अस्तित्वात आहे.
16 साइके या ग्रहाचा 1852 साली शोध लावण्यात आला होता. या ग्रहाला पृष्ठभागावर निकल आणि लोह अस्तित्वात आहे.
तर, या ग्रहाच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लॅटिनम, सोने आणि अन्य प्रकारचे धातू अस्तित्वात असल्याची शक्यता आहे.
जगभरातील संशोधकांची या ग्रहावर नजर आहे.
नासा तर या आकाराने लहान असलेल्या ग्रहावर एखादी मोहिम आखण्याची तयारी करत आहेत.
एका रिपोर्टनुसार, नासा येत्या काही आठवड्यात मोहिमेची घोषणा करण्याची शक्यता आहे.
एका रिपोर्टनुसार, नासा येत्या काही आठवड्यात मोहिमेची घोषणा करण्याची शक्यता आहे.