मुंज्या भूत नक्की कोण असतो? काय आहे सत्य?

सध्या मुंज्या सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.

या सिनेमात महाराष्ट्रातील 'मुंज्या' भूत आणि त्याभोवती फिरणारी कथा दाखवण्यात आली आहे.

कोण आहे मुंज्या भूत? या भूतामागची खरी गोष्ट काय?

मुंज्या हा महाराष्ट्रातील एक भूत आहे. ज्या मुलाचा मृत्यू मुंजीनंतर म्हणजे लग्नापूर्वी होतो.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे चार प्रकार असतात. ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, सन्यांस असे चार टप्पे असतात.

हा मुंज्या लग्नाच्या आधी म्हणजे मुंजीनंतर दहा दिवसांत जर एखाद्याचा मुलाचा मृत्यू झाला तर त्याला मुंज्या म्हणतात.

मुंज्या पिंपळाच्या झाडांजवळ आणि विहिरीजवळ राहतो असं म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story