चांदीचं नाणं (silver coin)

होळीच्या दिवशी चादीचं नाणं खरेदी करा.

बांबूचं झाडं (Bamboo trees)

बांबूचं झाडं खरेदी करुन घरी ठेवल्यास धनलाभ होतो.

चांदीचे जोडवी (Silver)

विवाहित स्त्रीयांनी चांदीचे जोडवी खरेदी करावे.

पिरामिड (pyramid)

पिरामिड खरेदी करुन ऑफिस आणि घरात ठेवा.

चांदीची अंगठी (silver ring)

चांदीची अंगठी खरेदी करुन ती अंगठी गळ्यात घाला. हा उपाय तुम्हाला धनलाभ होईल.

VIEW ALL

Read Next Story