मोहम्मद इरफान

मोहम्मद इरफान हा पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याची उंची 7.1 इंच ( 216 सेमी.) आहे.

कायल जेमिसन

काईल ॲलेक्स जेमीसन हा न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. त्याची उंची 6.8 इंच आहे.

बॉयड रँकिन

बॉयड रँकिन हा उत्तर आयरिश माजी क्रिकेटपटू आहे. तो आयर्लंडकडून क्रिकेट खेळला आहे. त्याची उंची 6.7 इंच आहे.

ख्रिस ट्रेमलेट

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज. त्याची उंची 6 फूट 7 इंच आहे.

स्टीव्हन फिन

स्टीव्हन फिन हा जगातील उंच खेळाडू असून त्यांची उंची 6 फूट 7 इंच आहे. इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.

कर्टली अॅम्ब्रोस

कर्टली अॅम्ब्रोस हा क्रिकेट खेळाडू वेस्ट इंडिजचा असून . त्याची उंची 6 फूट 7 इंच आहे.

सुलेमान बेन

सुलेमान जमाल बेन हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याची उंची 6.7 इंच आहे.

जेसन होल्डर

वेस्ट इंडीजकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू जेसन ओमर होल्डर हा आहे. त्याची उंची 6.7 इंच आहे.

VIEW ALL

Read Next Story