तिसऱ्या क्रमांकावर कोण

जगात तिसऱ्या क्रमांकावर अर्जेंटिनाचं डी लोमो हे सॅण्डविच आहे.

दुसऱ्या क्रमांकावर कोण

दुसऱ्या क्रमाकांवर पेरूचं बुटीफार सॅण्डविच आहे

वडा पावला कितवा नंबर

टेस्ट अॅटलस ही एक ट्रॅव्हल गाईड वेबसाईट आहे त्यानं आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली ज्यात वडापाव 13 व्या क्रमांकावर आहे.

कोणता पदार्थांत जगात नंबरवन

तर्कीचे टॉम्बिक सॅण्डविच हे पहिल्या क्रमांकावर आहे.

कोणी दिलं स्थान

आपल्या मुंबईच्या स्ट्रीट फूडला आता जगात मान्यता मिळाली आहे. टेस्ट अॅटलसच्या 50 सर्वोत्कृष्ट यादीत वडापावला स्थान मिळालं आहे.

मानाचं स्थान

जगातील सर्वोत्कृष्ट सॅन्डविचच्या यादीत वडापावला स्थान मिळाले आहे.

VIEW ALL

Read Next Story