एकादशी अन् दुप्पट खाशी! 'उपवास' याचा अर्थ काय?

नेहा चौधरी
Jul 15,2024

आषाढी एकादशी ही बुधवारी 17 जुलै 2024 ला साजरी करण्यात येणार आहे.


एकादशीला उपवासाचे पदार्थ खायला मिळतात. मराठीत एक म्हण आहे एकादशी अन् दुप्पट खाशी.

पण तुम्हाला 'उपवास' याचा अर्थ काय? हे माहिती आहे का?

उपवास म्हणजे उप-जवळ; वास म्हणजे बसणे.


उपवास म्हणजे देवाजवळ बसणे त्याचे पूजन सेवा करणे. नामस्मरण करणे.

त्यामुळे आपलं मनशुद्ध होतं, याला शास्त्रात उपवास असं म्हटलं जातं.


विठ्ठल हा भगवान विष्णूचाच अवतार आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला पंढरपुरात भक्तांचा मेळा असतो.

यादिवशी उपवास करावा आणि भगवान पांडुरंगांच्या दिव्य मंत्राचा 1 माळ जप करावा.

VIEW ALL

Read Next Story