वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.

धावपळीच्या जीवनात आपल्याला रोज जिमला जाणं शक्य होत नाही.

रोजच्या डेली रुटीन मध्ये ह्या पाच गोष्टी न चुकता फॉलो करा.

लिंबाचा रस:

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून प्यायल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते.

वॉर्मअप करा:

वॉर्मअप केल्यामुळे शरीरातील स्नायू मोकळे होतात, त्यामुळे व्यायामादरम्यान शरीरावर अनावश्यक ताण पडत नाही.

​साखरेऐवजी गुळ खा:

साखर आरोग्यास हानिकारक असल्यामुळे शक्य होईल तितके साखरेऐवजी गुळाचा वापर करा.

रात्रीचे जेवण हलके असावे:

रात्रीचे खूप जास्त जेवण करणे ते सुद्धा रात्री 10 च्या नंतर ही सवयच शरीरासाठी खूप वाईट आहे.

रात्री जेवल्यानंतर चालावे:

वाढत्या वजनावर मात करण्यासाठी जेवण झाल्यावर न चुकता वॉक घेतला पाहिजे. यामुळे जेवण पचते, फॅट वाढत नाही, पोट चांगले साफ होते.

VIEW ALL

Read Next Story