वाईट विचार करणारे

वाईट विचार करणार लोक तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतात. यामुळे अशा लोकांशी मैत्री करु नये.

वेळेला उपयोगी न पडणारे

काही लोक फक्त आश्वासन देतात. प्रत्यक्षात मात्र, वेळेला उपयोगी पडत नाहीत अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्य देतात.

स्वार्थी

एक स्वार्थी माणूस नेहमी स्वतःबद्दल विचार करतो. अशा परिस्थितीत या लोकांशी जपून मैत्री करावी.

बढाया मारणारे

बढाया मारणाऱ्या लोकांपासून चार हात दूर रहावे.

खोटं बोलणारे

खोटं बोलणारे व्यक्ती हे मैत्री करण्यास पात्र नसतात. यामुळे अशा लोकांपासून सावध रहावे.

व्यसनी

व्यसनी लोकांशी मैत्री करु नये. नशा करणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठेचे भान राहत नाही. यामुळे समाजात तुमचे देखील महत्व कमी होवू शकते.

मैत्री करताना विचार करावा

कोणाशीही मैत्री करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कारण, हीच मैत्री तुम्हाला धोकादायक ठरू शकते.

चाणक्य नितीमध्ये मैत्रीचा उल्लेख

चाणक्य नितीमध्ये मैत्रीचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. विशिष्ट लोकांपासून सावध रहावे.

जगण्याचा कानमंत्र

चाणक्य हे त्यांच्या विचारातून जगण्याची शिकवण देतात.

मैत्री बबाबत चाणक्य यांची नाती

VIEW ALL

Read Next Story