Madhu Mantena-Ira Trivedi

मसाबा गुप्ताच्या Ex Husband केलं दुसरं लग्न, PHOTO VIRAL

पारंपारिक विवाहसोहळा

कमी लोकांमध्ये आणि पारंपारिक पद्धतीने ते लग्नबंधानात अडकले.

सोहळाचे फोटो

मसाबा गुप्तासोबत घटस्फोट घेतल्यानंतर निर्माता मधू मंटेनाने दुसरं लग्न केलं आहे. इरा त्रिवेदी हिच्याशी मधू यांनी 11 जूनला लग्न केलं.

मुंबईत रंगला सोहळा

मुंबईत रविवारी 11 जूनला संध्याकाळी रिसेप्शन देण्यात आलं. त्यापूर्वी त्यांचा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वधूचा लूक

लग्नामध्ये वधू इरा गुलाबी कांजीवरम साडी नेसली होती. ज्यामध्ये नववधूचं सौंदर्य खुलून दिसत होतं.

नवरदेवाचा लूक

मधूने क्रिम रंगाचा पारंपारिक धोती आणि कुर्ता परिधान केला होता.

खास फोटो

इरा त्रिवेदीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केल आहेत.

इन्स्टा पोस्ट

हे फोटो शेअर करताना इराने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''मी आता पूर्ण झाले आहे.''

10 वर्षांपासून ओळख

मधू आणि इरा 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. आता दोघेही त्यांच्या आयुष्याच्या नव्या टप्प्याची सुरुवात केली आहे.

पार्टीत दिसले एकत्र

मधू आणि इरा अर्पिता खानच्या ईद पार्टीत दिसून आले होते. त्यापासून त्यांचा लग्नाची चर्चा सुरु झाली होती.

सेलिब्रिटींची मांदियाळी

रिसेप्शनला हृतिक रोशन, राजकुमार राव, आमिर खान, सोनाक्षी सिन्हा आले होते.

या वर्षी घेतला घटस्फोट

मसाबा आणि मधु यांनी 2015 मध्ये लग्न केले आणि 2019 मध्ये घटस्फोट घेतला.

मसाबनेही केली नवीन सुरुवात

मसाबानेही काही महिन्यापूर्वी अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न करु आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

VIEW ALL

Read Next Story