कोकणहार्टेड गर्लचा Haldi Look पाहून नेटकऱ्यांना का आली ओंकार भोजनेची आठवण?

हळदीचा फोटो व्हायरल

अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अंकिताच्या मागे हळद असं लिहिलेलं आहे.

फोटोत मेहंदीनं वेधलं लक्ष

या फोटोत अंकितानं तिच्या मेहंदीचा फोटो शेअर केला आहे.

अंकितानं दिलं असं कॅप्शन

अंकितानं हा फोटो शेअर करत 'जर ही खरंच माझी हळद असती तर?' असं कॅप्शन.

नेटकऱ्यांना आली ओंकार भोजनेची आठवण

अनेकांनी अंकिताच्या या फोटोवर कमेंट करत ओंकार भोजनेचं नाव घेतलं आहे. ओंकार कुठे आहे असे प्रश्न विचारले आहेत.

काय म्हणाला होता ओंकार

तुला कोणी वाडतं का या प्रश्नावर उत्तर देत क्रश वगैरे नाही पण कोकणहार्टेडगर्ल आवडते, असं ओंकारनं सांगितलं होतं.

का आवडते अंकिता?

"ती ज्या प्रकारे काही सामाजिक मुद्यांना उचलून धरते त्या ते आवडतं. त्यामुळे मला ती आवडते असं" ओंकारनं सांगितलं.

पहिल्यांदा कधी भेटले अंकिता आणि ओंकार

ओंकारचा हा पॉडकास्ट व्हायरल झाल्यानंतर त्याची आणि अंकिताची भेट झाली होती.

अंकिताचे साडीतील सुंदर फोटो

अंकितानं हळदीच्या फोटोनंतर साडीतील एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अंकिता आणि ओंकारचा हा फोटो

अंकिता आणि ओंकारचा हा फोटो त्या पॉडकास्टनंतर घेतलेल्या भेटीचा आहे. (All Photo Credit : Ankita Walawalkar/ Onkar Bhojane Instagram)

VIEW ALL

Read Next Story