घरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा

लक्ष्मीचं रूप

तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे घरात तुळशीचं रोप लावणं शुभ मानलं जातं.

सकारात्मकता

घरात तुळशीचं रोप असेल तर सकारात्मकता येते.

ज्योतिष आणि वैदिक शास्त्र

तुळशीच्या रोपाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ज्योतिष आणि वैदिक शास्त्रात दिलेल्या नियमांचं पालन करावं लागेल.

दिशा

तुळशीचं रोप हे उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला लावलं पाहिजे

स्वच्छता

तुळशीच्या रोपा जवळ नेहमी स्वच्छता ठेवावी

दोन प्रकार

तुळस दोन प्रकारची असते. यामध्ये राम तुळश आणि कृष्ण तुळस

फरक

राम तुळस ही हिरव्या रंगाची असून त्याची पानं चवीला गोड असतात. तर कृष्ण तुळस जांभळ्या रंगाची असून कमी गोड असते.

शुभ

घरात राम तुळस लावणं अधिक शुभ मानलं जातं. यामुळे घरात भरपूर पैसा येतो, असं मानलं जातं.

VIEW ALL

Read Next Story