फिट राहण्यासाठी Tamannaah Bhatia काय करते? तिचं फिटनेस रूटिन ते डायट जाणून घ्या...

तमन्ना भाटिया

तमन्ना ही दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री असून 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

फिटनेसची चर्चा

तमन्ना तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

तमन्ना फिटनेस रुटिन

तमन्ना स्ट्रेंथनिंगसाठी वेट ट्रेनिंग करते. ज्यामुळे तिचे मसल्स मेन्टेन राहतील.

फंक्शनल ट्रेनिंग

तमन्ना 20 मिनिटांसाठी कार्डिओ आणि स्ट्रेचिंग करते.

योगा

शरीर लवचिक रहावं यासाठी तमन्नानं तिच्या फिटनेसमध्ये योगा शामिल केला आहे.

डान्स

तमन्ना मनोरंजनसोबतच फिटनेससाठी डान्स प्रॅक्टिस देखील करते.

सकाळचा नाश्ता

तमन्ना सकाळच्या नाश्त्यात स्मूदी घेते. यात ग्रेनोल , बदामचं दूध आणि बेरीज असतात. याशिवाय अंड आणि भाज्या देखील असतात.

दुपारचं जेवण

दुपारच्या जेवणात तमन्ना डाळ, भात, भाजी आणि त्यासोबत सॅलेड खाते.

संध्याकाळचा नाश्ता

संध्याकाळच्या नाश्त्यात तमन्ना नट्स म्हणजे सुका मेवा खाते.

रात्रीचं जेवण

तमन्नानं रात्रीच्या जेवणात प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करते. त्यात अंड, चिकन आणि पालेभाज्यांचा समावेश असतो. (All Photo Credit : Tamannaah Bhatia Instagram)

VIEW ALL

Read Next Story