व्हायरल होणारे हे फोटो सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रोज फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सोनाक्षी तिच्या फॅन्सचे मनोरंजन करते.

सोनाक्षी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

सोनाक्षीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवड्याचं दिसत आहे.

मोठे झुमके हातात बांगड्या आणि हलका मेकअप सोनाक्षीच्या लूकला सुंदर बनवत आहे.

यावेळी सोनाक्षीने सुंदर गोल्डन रंगाचा घागरा परिधान केल्याचं दिसत आहे.

सोनाक्षीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story