2025 पर्यंत शनीची या 4 राशींवर कृपा

ग्रहांमध्ये सर्वात कमी वेग शनीचा असतो. शनी एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो आणि 30 वर्षांत आपलं राशीचक्र पूर्ण करतो.

शनीदेव आता कुंभ राशीत

शनीदेव आता कुंभ राशीत असून, केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहेत. ज्याचा लाभ 3 राशींना 2025 पर्यंत होणार आहे.

कामात यश आणि समाजात मान-सन्मान

ज्योतीषशास्त्रांच्या मते, 2025 पर्यंत 4 राशींना कामात यश आणि समाजात मान-सन्मान मिळेल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यापाऱ्यांना दुप्पट लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह

भाग्य उजळण्याचा आणि अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. नोकरी आणि व्यापारात प्रगती होईल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

तूळ

मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. करिअर आणि आर्थिक बाजू उत्तम राहील. नोकरीचे अनेक प्रस्ताव येतील.

कुंभ

शनी सध्या याच राशीत विराजमान आहे. यामुळे शनीचा त्रिकोण राजयोग फायद्याचा असेल.

नोकरीत नव्या संधी

नोकरीत नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे क्षण असतील.

VIEW ALL

Read Next Story