सईचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या सगळीकडे बार्बी ट्रेण्डची क्रेझ आहे. अशातच सईने तिचे हे फोटो शेअर केले आहेत.

सईने नुकताच बार्बी ट्रेण्ड फॉलो केल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

या लूकमध्ये सई पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

सध्या सगळीकडे तिच्या या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळत आहे.

मराठीतली आघाडीची नायिका सर्वांची लाडकी बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकरने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे

VIEW ALL

Read Next Story