Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाला 10 दिवसांत 'इतक्या' कोटींचं दान

भाविकांचा आकडा

दर दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांचा आकडा अतिशय मोठा होता.

मनोकामना

आपल्या मनोकामना पूर्ण केल्या म्हणून कैक भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान अर्पण केलं.

कोट्यवधींचं दान

यंदा लालबाग राजाच्या चरणी भाविकांकडून अक्षरशः कोट्यवधींचं दान अर्पण करण्यात आलं आहे.

5 कोटी 5 लाख रुपयांची रोकड

गेल्या 10 दिवसांत लालबाग राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 5 लाख रुपयांची रोकड जमा झाली आहे.

सोनं आणि चांदी

रोकडीव्यतिरिक्त 3 हजार 857 ग्रॅमहून जास्त सोनं आणि 56 किलोंहून अधिक चांदी लालबाग राजाला दान करण्यात आली आहे.

सोन्याची कॅडबरी

एका भक्तानं चक्क 1 किलो सोन्याची कॅडबरीही गणपतीचरणी अर्पण केली आहे.

VIEW ALL

Read Next Story