स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका अधिक

तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा जास्त धोका आहे.

असा टाळा हृदयविकाराचा धोका

हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर नियमीत व्यायाम, पुरेशी झोप आणि सकस आहार यावर लक्ष द्या

व्यसनांपासून दूर रहा

स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हॅबिट्समुळेही हृदयविकारा धोका निर्माण होऊ शकतो.

वजन वाढू देऊ नका

हळूहळू वाढणारे वजनही हृदयविकाराच्या झटक्याला निमंत्रण देते.

हृदयविकाराचा धोका का वाढतोय

बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि बॅड कोलेस्टेरॉल यांसारखे आजार होतात, ज्यामुळे हृदयविकार आणि हृदयविकाराचा धोका वाढत आहे.

VIEW ALL

Read Next Story