हरिश्चंद्रगडावर जंगलात रस्ता भरकटल्यामुळे थंडीमुळे एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना टाळण्यासाठी ट्रकिंगला जाताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

धबधबे, डोंगर, दऱ्यांवर ट्रेकिंगला जाताना पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

सोबत पिण्याचे पाणी तसेच पौष्टिक खाद्य पदार्थ ठेवावे. सुका मेवा, तसेच फळांचा यात समावेश असावा.

पावसाळी ट्रॅकिंग करताना आवश्यक कपडे सोबत ठेवणे गरजेचे आहे. रेनकोट, उबदार कपडे सोबत ठेवावे.

स्थानिक नागरिक किंवा गाईडला सोबत घ्यावे. काही समस्या आल्यास त्यांची मदत घेता येते.

ट्रॅकिंग करताना ज्या ठिकाणी जायचे आहे त्या परिसराची संपूर्ण माहिती घेणे आवशक आहे.

ट्रेकिंगला जात असताना पर्यटक काही गोष्टीकडे लक्ष देत नाही. यामुळे दुर्घटना होत असतात.

VIEW ALL

Read Next Story