गुलमोहर ग्रान्ड

'गुलमोहर ग्रान्ड' या मालिकेतूनही तिनं सोज्वळ भुमिका साकारली होती.

रक्त संबंध

'रक्त संबंध' हा मालिकाही वेगळी होती.

अधुरी कहानी हमारी

'अधुरी कहानी हमारी' या तिनं नागिनचा रोल केलेला होता.

मोहिनी की माया

'मोहिनी की माया' या मालिकेत तिचा वेगळा रोल होता.

बालिका वधू

'बालिका वधू' ही मालिका प्रत्युषाची फारच गाजलेली मालिका होती. या मालिकेमुळे तिला वेगळीच ओळख प्राप्त झाली होती. तिनं आनंदीची भुमिका केली होती.

ससूराल सिमर का

'ससूराल सिमर का' या मालिकेत तिचा छोटा रोल होता परंतु या मालिकेतूनही तिनं फार चांगली भुमिका वठावली होती.

हम हैं ना

'हम हैं ना' ही तिची फार गाजलेली मालिका होती.

VIEW ALL

Read Next Story