कुंभ

जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवला, व्यवसायात अकल्पनीय नफा मिळेल, अडकलेले पैसे परत मिळतील, मेहनतीचे फळ मिळेल. (टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

धनु

व्यवसायाचा विस्तार होईल, आनंद प्राप्त होईल शांती मिळेल, नवीन लोक भेटतील ज्याचा भविष्यात फायदा होईल आणि बेरोजगारी दूर होईल

सिंह

व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील, विधायक कामात फायदा होईल, जीवनसाथीसोबत चांगला वेळ मिळेल आणि व्यवसायातही फायदा होईल.

कर्क

समाजात मान-सन्मान वाढेल, भावा-बहिणींकडून आर्थिक लाभ होईल, कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि घरगुती संबंध सुधारतील आणि कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल.

मिथुन

कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी कराल, व्यवसायातही लाभ होईल, परदेशात जाण्याचा योग आहेत व विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण मिळतील.

या राशींना होणार फायदा

बुध मेष राशीत मार्गी झाल्याने कोणकोणत्या राशींना फायदा होईल ते पाहूया

बुध मार्गी

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध आज 15 मे रोजी मेष राशीत प्रवेश कऱण्यासाठी मार्गी झाला आहे. 15 मे ते 7 जूनपर्यंत बुध मेष राशीत राहील

बुध बलवान असेल तर...

जर बुध बलवान नसेल तर जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात आणि जर बुध बलवान असेल तर व्यक्ती खूप बुद्धिमान असेल

बुध ग्रह

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा सर्वात बुद्धीमान ग्रह आहे आणि बुध हा तर्क आणि मैत्रीचं कारक मानला जातो

VIEW ALL

Read Next Story