त्रास होत नाही

क्लस्टोफोबिक असलेल्या लोकांना आरसा आसल्यामुळे काही त्रास जाणवत नाही

या लोकांसाठी उपयोगी

क्लस्टोफोबिक लोकांसाठी आरसा खूप उपयोगी पडतो

लक्ष विचलित होतं

आरसा लावल्यामुळे लिफ्टमध्ये असलेल्या लोकाचं लक्ष विचलित होतं.

वेगाचा फोबिया

अनेकांना वेगाची भीती वाटते किंवा वेगाचा फोबिया असतो

लिफ्टचा वेग

लिफ्टमध्ये आरसा असण्याचं एक कारण म्हणजे लिफ्टचा वेग

वैज्ञानिक कारण

लिफ्टमध्ये आरसा बसवण्याची अनेक वैज्ञानिक कारणं आहेत

वेगळं कारण

बहुसंख्य लोक आरसाचा वापर केस विंचरण्यासाठी आणि मेकप करण्यासाठी करतात. पण लिफ्टमध्ये आरसा असण्याचं वेगळं कारण आहे

का असतो लिफ्टमध्ये आरसा?

चेहरा पाहण्यासाठी आरसा लिफ्टमध्ये आहे असं लोकांना वाटतं.

लिफ्टमध्ये आरसा

प्रत्येक लिफ्टमध्ये आरसा का असतो याचं कारण अनेकांना माहीत नसेल.

VIEW ALL

Read Next Story