पाणी कमी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलच्या पातळीत वाढ होते?

पाणी कमी प्यायल्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू शकतात.

मात्र तुम्हाला माहितीये का? पाणी कमी पिण्याचा आणि कोलेस्ट्रॉलचा संबंध आहे.

पाणी हे एक डिटॉक्सिफायिंग एजंट आहे जे कोलेस्टेरॉल पातळी वाढवतं.

पाणी हे एक डिटॉक्सिफायिंग एजंट आहे जे कोलेस्टेरॉल पातळी वाढवतं.

पाणी कमी पिल्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि डीहायड्रेशनमुळे लिव्हर रक्तामध्ये अधिक कोलेस्टेरॉल सोडते.

यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल झपाट्याने वाढते आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे.

VIEW ALL

Read Next Story