तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या...

मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 106.39 तर डिझेल 92.92 रुपये प्रति लिटर

नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर

ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47रुपये प्रति लिटर

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.25 आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर

जळगावमध्ये पेट्रोल 106.89 आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर

रायगड पेट्रोलचा भाव 105.86 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद 106.42 पेट्रोल आणि डिझेल 92.51 रुपये प्रति लिटर

VIEW ALL

Read Next Story