Disclaimer

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी ही युती करिअरच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत. नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहिल.

वृषभ (Taurus)

या राशींसाठी ही युती भाग्यशाली ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. नवीन लोकांचा संपर्क पुढे जाऊन फायद्याचा ठरणार आहे.

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांचं लव्ह लाइफ चांगल होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होती. या काळात चांगली बातमी मिळेल.

मिथुन (Gemini)

करिअरमध्ये नवीन ऑफर मिळतील. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. रखडलेली कामे मार्गी लागतील. या काळात तुमची प्रगती होईल.

दोन ग्रहांची युती

बुध आणि गुरु यांनी रेवती नक्षत्रात प्रवेश केल्याने या दोन ग्रहांची युती झाली आहे. यामुळे चार राशींच्या जीवनावर विशेष परिणार दिसून येणार आहे.

VIEW ALL

Read Next Story