राज्याच्या आरोग्य विभागात 11 हजार जागांची भरती

तरुणांसाठी आनंदाची बातमी

राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

भरती प्रक्रियेला वेग

ठाण्यात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग भरती प्रक्रियेला वेग आहे.

भरती अंतिम टप्प्यात

आरोग्य विभागाची नोकर भरती अंतिम टप्प्यात असून लवकरच ११ हजार जागांसाठी जाहीरात निघणार आहे.

'क' आणि 'ड' श्रेणी

'क' आणि 'ड' श्रेणीतील 11 हजाक जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघण्याची शक्यता आहे.

कन्सल्टन्सी मार्फत

रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जातात

गट 'क'

गट 'क' संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे, तसेच लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश आहे.

गट 'ड'

गट 'ड' संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story