'गदर 2' 400 कोटींच्या दिशेनं... यापूर्वी 'या' चित्रपटांनी गाठलाय आकडा!

पठाण

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटानं दुसऱ्याच आठवड्यात 400 कोटींचा आकडा पार केला होता.

बाहुबली 2

'बाहुबली 2' या चित्रपटाच्या हिंदी डब्ड व्हर्जननं 400 कोटींचा आकडा खूप लवकर पार केला होता.

दंगल

आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 538.03 कोटी आहे.

धूम 3

आमिर खानच्या 'धूम 3' या चित्रपटानं वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये 400 कोटींचा आकडा पार केला होता.

संजू

रणबीर कपूरच्या 'संजू' या चित्रपटानं 586.85 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं.

टायगर जिंदा है

सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटानं वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये 500 कोटींता आकडा पार केला होता.

Robot 2.0

रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 400 कोटींता आकडा पार केला होता.

आरआरआर

'आरआरआर' या चित्रपटानं 1 हजार कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे.

केजीएफ 2

यशच्या 'केजीएफ 2' नं बॉक्स ऑफिसवर 1 हजार कोचींची कमाई केली होती.

VIEW ALL

Read Next Story